About Us

Think Books

‘थिंकबुक्स' बद्दल...

‘थिंकबुक्स’ नावाच्या एका विशेष विभागांतर्गत ‘थिंकबँक’वरील महत्त्वाच्या मुलाखतींची पुस्तकं सातत्यानं प्रकाशित करण्याचा आमचा मानस आहे. या सर्व मुलाखती घेताना दोन गोष्टी आम्ही कटाक्षानं पाळण्याचा प्रयत्न करत असतो. पहिली गोष्ट म्हणजे प्रेक्षकांच्या सद्सद्विवेकबुद्धीवर आमचा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे एखाद्या घटनेचे सर्व पैलू, त्याच्या सर्व विचारधारांची मांडणी करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करत आहोत. प्रेक्षक सुज्ञ आहेत आणि त्यांना जे आवडेल ते त्यातून घेण्याची समज त्यांना आहे, असा विश्वास आम्हाला वाटतो. याच तत्वाला अनुसरून येत्या काळात 'थिंक बुक्स' या विभागांतर्गत येत्या काळात सातत्याने सकस साहित्यनिर्मिती केली जाणार आहे.'थिंक बँक' बद्दल...

‘फक्त व्हायरल नव्हे तर व्हायटल कंटेंट’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून ‘थिंकबँक’ नावाचं युट्युब चॅनल सुरु झालं. हे युट्युब चॅनल सुरु करण्यामागचा विचार असा होता की, यत्र-तत्र-सर्वत्र सोशल मीडियामुळे, दीड जीबी डेटा कमी किमतीत मिळत असल्यामुळे आपला वेळ कसा वाया जातो आहे, आणि त्यातून तरुणाई वाईट मार्गाला लागते आहे, याबाबतची चर्चा सतत कानावर येत होती. आजूबाजूला पाहिल्यावर, सोशल मीडियाचा अधिक साकल्याने अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की, ही समस्या ‘डिमांड साईड’ची नसून प्रत्यक्षात ती ‘सप्लाय साईड’ची आहे. लोकांना ज्या गोष्टी सहज उपलब्ध होतात, त्यातच त्यांनी वेळ गुंतवणं साहजिक आहे. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी इंटरनेटसारखं टूल वापरून समृद्ध व्हावं, यासाठी चांगल्या दर्जाचा, विचार करायला प्रवृत्त करणारा असा कंटेंट बनवावा आणि तो जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध करून द्यावा असा विचार आम्ही केला. असा कंटेंट मराठी प्रेक्षकांच्या समोर ठेवल्यास त्याला प्रतिसाद नक्कीच मिळेल, या ‘हायपोथिसिस’वर ‘थिंकबँक’ची सुरुवात झाली. महाराष्ट्रातील सुजाण जनतेनं या प्रयोगाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिला. गेल्या तीन वर्षांत ‘थिंकबॅंक’चे तीन लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत.

Why ThinkBank?

What you'll achieve through our ThinkBooks

Achive Image

Experience

Lorem ipsum dolor sit amet ametus conso tetur ading elitor fugit piatur iusto provid.

Motivation

Lorem ipsum dolor sit amet ametus conso tetur ading elitor fugit piatur iusto provid.

Goals

Vision

Achievements

Awards Achieved

Nominated

International Thriller Writers Award for Best Novel (These Toxic Things)

Winner

Guest of Honor

International Thriller Writers Award for Best Novel (These Toxic Things)

Finalist

AWESOME STATS

All Milestones Achieved

 • Achievements
 • +
  Active Readers
 • k
  Writing Hours
 • k
  Total Sells
 • Awards
Testimonials

What people said about ThinkBooks

" Lorem ipsum dolor sit, amet consectetur adipisicing elit. Dolor neque molestiae distinctio, voluptatum suscipit in, reiciendis, dolores enim optio corporis maxime impedit rerum iure illum quae iusto obcaecati quod laboriosam? "